गुलाबी ड्रेसमध्ये नोराच्या दिलखेचक अदा

Anuradha Vipat

आयटम सॉन्गवर भन्नाट डान्स

अभिनेत्री नोरा फतेहीने अनेक आयटम सॉन्गवर भन्नाट डान्स करत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

Noras pink dress

लूकमुळे चर्चेत

नोरा फक्त तिच्या डान्समुळेच नाहीतर, लूकमुळे देखील चर्चेत असते.

Noras pink dress

फोटो पोस्ट

नुकतेच नोराने गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

Noras pink dress

फोटोंची चर्चा

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नोरा फतेही हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

Noras pink dress

लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव

चाहते देखील अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

Noras pink dress

सोशल मीडियावर सक्रिय

नोरा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Noras pink dress

दिया मिर्झाच्या आगामी प्रोजेक्टमध्ये झळकणार 'हे' मराठी कलाकार