Aarti Badade
हृदयविकार हा फक्त ब्लड प्रेशर वर अवलंबून असतो. मात्र, तज्ज्ञांच्या मते, तुमचे बीपी नॉर्मल असूनही हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गंभीर ब्लॉकेज असू शकतात.
Heart blockage risk normal BP Crucial Tests
Sakal
रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल, फॅट आणि कॅल्शियम साचल्यामुळे ब्लॉकेज तयार होतात. प्रक्रिया अत्यंत संथ असते आणि सुरुवातीच्या काळात याची कोणतीही स्पष्ट लक्षणे जाणवत नाहीत.
Heart blockage risk normal BP Crucial Tests
Sakal
हृदयात ब्लॉकेज आहे का हे ओळखण्यासाठी ECG ही पहिली पायरी आहे. हृदयावर ताण आहे का हे कळते. तर ट्रेडमिल टेस्ट मुळे व्यायाम करताना हृदय कसे काम करते, याची माहिती मिळते.
Heart blockage risk normal BP Crucial Tests
Sakal
2D Echo मुळे हृदयाच्या स्नायूंची हालचाल स्पष्ट होते. जर तुम्हाला अधिक खात्री हवी असेल, तर CT कोरोनरी अँजिओग्राफी रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेजची नेमकी स्थिती स्पष्ट करते.
Heart blockage risk normal BP Crucial Tests
Sakal
हृदयातील ब्लॉकेज हळूहळू वाढतात. त्यामुळे ४० वर्षांनंतर नियमित वैद्यकीय तपासणी करणे आणि जीवनशैलीत बदल करणे हाच मोठा धोका टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
Heart blockage risk normal BP Crucial Tests
Sakal
ज्यांना मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा आहे किंवा ज्यांना धूम्रपानाची सवय आहे, अशा व्यक्तींनी अधिक सतर्क राहावे. ज्यांच्या कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास आहे, त्यांनी तपासणी करावी.
Heart blockage risk normal BP Crucial Tests
Sakal
वाढता मानसिक ताण हृदयासाठी घातक ठरू शकतो. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने केलेल्या चाचण्या तुम्हाला हृदयविकाराच्या संकटापासून वाचवू शकतात.
Heart blockage risk normal BP Crucial Tests
Sakal
Periods twice a month reasons
Sakal