झोपेत मृत्यू होण्याची 'ही' आहेत 5 करणं!

Aarti Badade

'नोक्टर्नल डेथ' म्हणजे काय?

रात्री झोपेत मृत्यू येण्याच्या प्रक्रियेला वैद्यकीय भाषेत 'नोक्टर्नल डेथ' म्हणतात, ज्यामध्ये शरीर अचानक साथ देणे बंद करते.

Sudden death in sleep reasons

|

Sakal

कार्डिॲक अरेस्ट - एक सायलेंट किलर

रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत कार्डिॲक अरेस्ट येण्याचे प्रमाण २२% असून, पुरुषांपेक्षा महिलांना याचा धोका अधिक असतो.

Sudden death in sleep reasons

|

Sakal

तीव्र हृदयविकाराचा झटका (Heart Attack)

हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिनीत अडथळा आल्यास तीव्र झटका येतो, ज्यामुळे श्वासोच्छवास थांबून मृत्यू ओढवू शकतो.

Sudden death in sleep reasons

|

sakal

ॲरिथमिया आणि अनियंत्रित ठोके

हृदयाच्या विद्युत लहरींमध्ये बिघाड झाल्यास ठोके अनियंत्रित होतात, ज्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि गुठळ्या तयार होऊ शकतात.

Sudden death in sleep reasons

|

Sakal

कन्जेस्टिव्ह हार्ट फेल्युअरचा धोका

हृदयाची पंप करण्याची क्षमता कमी झाल्यामुळे फुफ्फुसात पाणी साचते, परिणामी रात्री श्वास घेण्यास अडथळा निर्माण होऊन जीव जाऊ शकतो.

Sudden death in sleep reasons

|

Sakal

झोपेत येणारा स्ट्रोक (Stroke)

मेंदूतील रक्तवाहिनी फुटल्यास किंवा गुठळी अडकल्यास स्ट्रोक येतो; झोपेत असल्याने मदतीसाठी हाक मारणे अशक्य झाल्याने हा प्रकार जीवघेणा ठरतो.

Sudden death in sleep reasons

|

sakal

बचावासाठी खबरदारीचे उपाय

रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवा, तसेच छातीत जडपणा किंवा रात्री अचानक धाप लागल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Sudden death in sleep reasons

|

Sakal

बिर्याणी खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी!

येथे क्लिक करा