फक्त दारू नाही, तर लिव्हर खराब करू शकतात 2 सवयी, तुम्हीपण करताय का 'या' चुका..?

Saisimran Ghashi

यकृताचे महत्त्व

यकृत शरीरातील विषारी पदार्थ फिल्टर करते, पोषण साठवते आणि पचनास मदत करते.

esakal

अल्कोहोल

जास्त प्रमाणात अल्कोहोलमुळे 'अ‍ॅक्युट अल्कोहोलिक हेपेटायटीस' आणि सततच्या सेवनाने 'सिरोसिस' होऊ शकते.

esakal

चुकीच्या खाण्याच्या सवयी

जास्त कॅलरी, जंक फूड आणि गोड पेयांमुळे लठ्ठपणा आणि नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) होतो

esakal

हिपॅटायटीस ए आणि ई

घाणेरडे पाणी किंवा अन्नामुळे पसरणारे हे विषाणू अल्पकालीन यकृताचा दाह निर्माण करतात.

esakal

हिपॅटायटीस बी आणि सी

हे धोकादायक विषाणू रक्तातून आईपासून बाळापर्यंत पसरून दीर्घकालीन यकृत नुकसान करतात.

esakal

स्वच्छतेची कमतरता

अस्वच्छ पाणी आणि अन्नामुळे यकृताला हानी पोहोचवणारे विषाणू पसरतात.

esakal

दारूबंदी

यकृत निरोगी ठेवण्यासाठी सर्वप्रथम अल्कोहोल पिणे पूर्णपणे बंद करावे.

esakal

निरोगी जीवनशैली

संतुलित आहार आणि सक्रिय जीवनशैलीमुळे यकृताचे आरोग्य राखले जाऊ शकते.

esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

ब्लड प्रेशर मेंदूत गेल्याची 'ही' 2 लक्षणे, ताबडतोब करा एकच उपाय नाहीतर जीव गमवाल..!

High blood pressure effects on brain and stroke risk | esakal
येथे क्लिक करा