Saisimran Ghashi
अचानक तीव्र डोकेदुखी ही उच्च रक्तदाबाची चेतावणी आहे; रक्तदाब तपासून १४०/९० पेक्षा जास्त असल्यास ताबडतोब उपाय करा.
मेंदूतील रक्तप्रवाह बिघडल्याने दृष्टी अंधुक होऊ शकते; हे धोक्याचे लक्षण आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नये.
रक्तदाब १२०/८० पेक्षा खूप जास्त असल्यास किंवा लक्षणे गंभीर असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या
डिहायड्रेशनमुळे रक्तदाब वाढतो; सामान्य तापमानाचे पाणी पिल्याने शरीर हायड्रेट होऊन रक्तदाब कमी होऊ शकतो.
पाणी पिल्यानंतर १० मिनिटे हवेशीर खोलीत झोपल्याने स्नायू आणि रक्तप्रवाह शांत होऊन रक्तदाब कमी होतो.
५ मिनिटे खोल श्वास घेतल्याने मज्जासंस्था शांत होते, डोकेदुखी आणि रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
थंड पाण्याने आंघोळ केल्याने शिरांचा ताण कमी होतो आणि रक्तदाब हळूहळू नियंत्रणात येऊ शकतो.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.