फक्त हाडं नाहीत, व्हिटॅमिन डी कमी असल्याची ही लक्षणं दुर्लक्षित करू नका!

Aarti Badade

केवळ हाडांसाठी नाही!

व्हिटॅमिन डी हे केवळ हाडांसाठीच नव्हे, तर त्वचा, केस आणि एकंदर आरोग्यासाठीही आवश्यक आहे.

Vitamin D Deficiency Symptom | Sakal

केस गळणे

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे केस जास्त प्रमाणात गळू लागतात आणि टाळू ओसाड दिसू लागतो.

Vitamin D Deficiency Symptom | Sakal

टाळूवर अधिक घाम

शरीरात व्हिटॅमिन डी कमी असल्यास, कोणताही ताण किंवा कारण नसताना टाळूवर अधिक घाम येतो.

Vitamin D Deficiency Symptom | Sakal

कोरडी, खाज येणारी त्वचा

त्वचा कोरडी, खवखवलेली आणि खाजयुक्त होते. कधीकधी एक्झिमासारखीही दिसू शकते.

Vitamin D Deficiency Symptom | Sakal

का होते हे?

व्हिटॅमिन डी केसांच्या मुळांना सक्रिय ठेवते. त्याची कमतरता म्हणजे केसांचे कूप निष्क्रिय होणे व केस गळणे.

Vitamin D Deficiency Symptom | Sakal

उपाय काय?

दररोज सकाळी १५–३० मिनिटे उन्हात राहा.आहारात अंडी, मासे, मशरूम, दूध यांचा समावेश करा.त्वचा किंवा केसांशी संबंधित त्रास असल्यास व्हिटॅमिन डी चाचणी करून घ्या

Vitamin D Deficiency Symptom | Sakal

दुर्लक्ष करू नका

केस गळणे, कोरडी त्वचा किंवा टाळूवर जास्त घाम ही लक्षणं दुर्लक्ष करू नका. व्हिटॅमिन डीची पातळी तपासणे गरजेचे आहे.

Vitamin D Deficiency Symptom | Sakal

उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांनी दररोज खा स्वयंपाकघरातील 'हा' पदार्थ

cinnamon control high cholestrol | Sakal
येथे क्लिक करा