Puja Bonkile
जेवणासोबत सॅलड खाणे हे एकूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे
balanced diet plate with salad India
सॅलडमध्ये कच्च्या भाज्या आणि फळांचा समावेश असतो. ज्यामध्ये नैसर्गिक स्वरूपात फायबर आणि पोषक घटक असतात.
balanced diet plate with salad India
सॅलडमध्ये भरपूर फायबर असते. जे अन्न पचवण्यास आणि बद्धकोष्ठतासारख्या समस्या दूर ठेवण्यास मदत करते.
balanced diet plate with salad India
जेवणापूर्वी किंवा जेवणासोबत सॅलड खाल्ल्याने शरीरात ग्लुकोजचे शोषण मंदावते. त्यामुळे जेवणानंतर लगेच रक्तातील साखर अचानक वाढत नाही.
balanced diet plate with salad India
कच्च्या भाज्यांमधून व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि फॉलिक अॅसिड मिळते. यामुळे सेवन करावे.
balanced diet plate with salad India
सॅलडमुळे तुम्हाला लवकर पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत होते. ज्यामुळे तुम्हाला चपाती, भात कमी खाण्यास मदत होते, ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते
balanced diet plate with salad India
mistakes to avoid while drinking buttermilk in summer
Sakal