Aarti Badade
धूम्रपानच नाही, तर 'या' सवयीही फुफ्फुसांचे नुकसान करतात; जाणून घ्या ५ नैसर्गिक उपाय
Everyday Habits That May Be Harming Your Lungs
Sakal
फुफ्फुसे शरीराला ऑक्सिजन पुरवतात. प्रदूषण, धूम्रपान आणि चुकीच्या सवयींमुळे त्यांची कार्यक्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे फुफ्फुसांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
Everyday Habits That May Be Harming Your Lungs
Sakal
ग्रीन टीमधील अँटिऑक्सिडंट्स शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करतात. नियमित प्रमाणात ग्रीन टी घेतल्याने फुफ्फुसांच्या आरोग्याला आधार मिळू शकतो.
Everyday Habits That May Be Harming Your Lungs
Sakal
नाकातून खोल श्वास घेऊन काही क्षण थांबा आणि नंतर हलक्या जोराने दोन-तीन वेळा खोकला. या पद्धतीमुळे फुफ्फुसांमध्ये साचलेला कफ बाहेर पडण्यास मदत होऊ शकते.
Everyday Habits That May Be Harming Your Lungs
Sakal
शरीराची योग्य स्थिती ठेवून केलेल्या पोस्टरल ड्रेनेजमुळे कफ बाहेर येण्यास मदत होते. तसेच कोमट पाण्याची वाफ घेतल्याने श्वसनमार्ग मोकळे होऊन श्वास घेणे सोपे होते.
Everyday Habits That May Be Harming Your Lungs
Sakal
प्रशिक्षित तज्ज्ञांकडून छातीवर हलक्या थापा दिल्याने फुफ्फुसांतील चिकट कफ सैल होतो. हा उपाय दीर्घकालीन श्वसनाच्या समस्यांमध्ये उपयुक्त ठरू शकतो.
Everyday Habits That May Be Harming Your Lungs
Sakal
फुफ्फुसे निरोगी ठेवण्यासाठी धूम्रपान टाळा, प्रदूषणापासून शक्यतो दूर राहा, नियमित व्यायाम करा आणि श्वसनासंबंधी त्रास सतत जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Everyday Habits That May Be Harming Your Lungs
Sakal
These Birth Dates Get Lucky According to Numerology
Sakal