Pomegranate Juice : डाळिंबाचा रस ७ आरोग्यदायी फायदे मिळवून देईल, रोज आरदा ग्लास पिऊन बघा

Sandeep Shirguppe

डाळिंब रस

डाळिंबच नाही त्याचा रसही आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यात अनेक पोषक घटक मिळतात.

Pomegranate Juice | esakal

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर असल्याने डाळिंबाच्या रसात रोगप्रतिकारशक्ती वाढवतो.

Pomegranate Juice | esakal

हृदयविकार

डाळिंब रसात अँटिऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्म असल्याने ते हृदयविकाराचा धोका कमी होतो.

Pomegranate Juice | esakal

शुगर नियंत्रण

डाळिंबाच्या रसाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.

Pomegranate Juice | esakal

वजन कमी

फायबर आणि पाणी भरपूर असल्याने डाळिंबाचा रस वजन कमी करण्यास मदत करते.

Pomegranate Juice | esakal

मेंदूचे कार्य सुधारते

स्मरणशक्ती आणि संज्ञानात्मक कार्य सुधारण्यासाठी डाळिंबाचा रस उपयुक्त आहे.

Pomegranate Juice | esakal

सर्दी टाळण्यास मदत

डाळिंबाच्या रसात अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे खोकला आणि सर्दी टाळता येते.

Pomegranate Juice | esakal

रक्तदाब नियंत्रण

डाळिंबातील पोषक घटकामुळे रक्तदाब नियंत्रित राहते.

Pomegranate Juice | esakal
आणखी पाहा...