Saisimran Ghashi
हल्ली लोकांमध्ये उच्च रक्तदाबाची समस्या वाढत चालली आहे.
अशात काही हलके फुलके पदार्थ तुमचे ब्लड प्रेशर वाढवण्यास कारणीभूत ठरतात.
फक्त मीठच नाही तर काही असे पदार्थ आहेत जे रक्तदाब वाढीस कारणीभूत करतात.
जसे की केकप्रक्रिया केलेले, कुकीज, पिझ्झा, हॉट डॉग्स इत्यादीमध्ये मोठ्या प्रमाणात सोडियम असतो. या पदार्थांमुळे ब्लड प्रेशर उच्च होऊ शकतो.
जास्त साखर आणि शर्करा असलेल्या पदार्थांचा वापर अधिक केल्यास इन्सुलिनच्या स्तरावर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो.
जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने रक्तदाब वाढू शकतो. पिऊन झालेल्या मद्याचे प्रमाण अनियंत्रित असू शकते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य प्रभावित होऊ शकते.
जास्त प्रमाणात लोणचे खाल्ल्याने ब्लड प्रेशर वाढू शकतो.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.