November Born People : नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांचे स्वभाववैशिष्ट्य काय असते?

Sandeep Shirguppe

बुद्धिमान आणि चाणाक्ष

या व्यक्ती निरीक्षण करण्यात तरबेज असतात. एखाद्या गोष्टीचा खोलवर विचार करून निर्णय घेण्याकडे त्यांचा कल असतो.

November Born People

|

esakal

रहस्यमय स्वभाव

मनातील प्रत्येक गोष्ट त्या सहजपणे इतरांना सांगत नाहीत. स्वतःच्या भावना आणि विचार गुप्त ठेवणे त्यांना आवडते.

महत्त्वाकांक्षी

आयुष्यात मोठे ध्येय गाठण्याची इच्छा असते. एकदा एखादे ध्येय निश्चित केले की ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहतात.

November Born People

|

esakal

स्पष्टवक्ते

मनात जे आहे ते बोलण्याची त्यांची प्रवृत्ती असते. कधी कधी त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे समोरची व्यक्ती दुखावली जाऊ शकते.

November Born People

|

esakal

भावनिकदृष्ट्या संवेदनशील

बाहेरून खंबीर दिसत असल्या तरी मनाने संवेदनशील असतात. जवळच्या व्यक्तींच्या बोलण्याचा त्यांच्यावर परिणाम होतो.

November Born People

|

esakal

विश्वासू आणि प्रामाणिक

मैत्री आणि नात्यांना महत्त्व देतात. एकदा कोणावर विश्वास ठेवला की त्या व्यक्तीला साथ देण्याचा प्रयत्न करतात.

November Born People

|

esakal

राग पटकन येतो, पण प्रेमही तितकेच

काही व्यक्ती स्वभावाने तापट असू शकतात. मात्र जवळच्या माणसांबद्दल त्यांना विशेष आपुलकी असते.

November Born People

|

esakal

नेतृत्वगुण असलेले

जबाबदारी स्वीकारणे, नियोजन करणे आणि इतरांना मार्गदर्शन करणे यामध्ये त्यांना रस असतो.

November Born People

|

esakal

आणखी पाहा...