Saisimran Ghashi
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश हिल स्टेशन्स व पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी कमी असते आणि हवामान आल्हादायक राहते.
november trip places
esakal
पावसाळा संपल्यानंतर रस्ते स्वच्छ व सुरक्षित असतात, ज्यामुळे लांब ड्राइव्ह आणि सोपे ट्रेकिंग करता येते.
december winter tour places
esakal
थंडी आणि स्वच्छ आकाशामुळे महाराष्ट्रातील किल्ले, तलाव, मंदिरे आणि बाजारपेठा फिरण्यासाठी हा काळ सर्वात योग्य मानला जातो.
winter budget trip plan
esakal
या सुट्टीच्या दिवसांत एक किंवा दोन दिवसांच्या ट्रीपसाठी आम्ही तुम्हाला काही बेस्ट ठिकाणे सुचवणार आहोत
esakal
माथेरानमध्ये वाहनांना बंदी असल्याने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये थंड हवेत लांब पायी फिरणे आणि निसर्गाचा आनंद घेणे उत्तम.
matheran tourist places budget trip
esakal
थंडगार हवामानात पॉइंट्सना भेट, स्ट्रॉबेरी फार्म टूर आणि दऱ्यांचे स्पष्ट दृश्य अनुभवण्यासाठी नोव्हेंबर-डिसेंबर उत्तम काळ.
mahabaleshwar tourist places
esakal
विस्तीर्ण दऱ्या, धरणे आणि शिखरे पाहण्यासाठी थंड हवेत फिरणे सोपे असते, निसर्गप्रेमींसाठी आदर्श ठिकाण.
igatpuri tourist places
esakal
निरभ्र आकाश, निळे पाणी, बोटिंग आणि हिवाळ्यात ढग नसल्याने तारे पाहण्यासाठी नोव्हेंबर-डिसेंबर उत्तम वेळ.
bhandardara trip places
esakal
West Bengal, Maharashtra, Karnataka, Tamil Nadu, Uttar Pradesh 150 years old photos
esakal