म्हणून रविनाने स्वत:ला ठेवलं होत कॅमेऱ्यापासुन दूर

Anuradha Vipat

बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य

बॉलिवूडची ‘मस्त गर्ल’ अभिनेत्री रवीना टंडन हिने 90 च्या दशकात बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. 

Raveena tandon

रवीना टंडन

आज रवीना टंडन बॉलिवूडपासून दूर असली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Raveena tandon

बॉडी शेमिंगचा सामना

एक काळ असा आला होता जेव्हा बॉलिवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्री रवीनाला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला

Raveena tandon

पुढाकार

एवढंच नाही तर, रवीनाने अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासाठी देखील पुढाकार घेतला होता. 

Raveena tandon

कॅमेऱ्यापासून दूर

एका मुलाखतीत रवीना म्हणाली, तेव्हा अशी वेळ होती जेव्हा माझ्या शरीरामुळे माझ्यावर निशाणा साधण्यात आला. बॉडी शेमिंगला मी बळी पडली होती. त्यामुळे मी स्वतःला कॅमेऱ्यापासून दूर ठेवणं योग्य समजलं

Raveena tandon

बॉडी शेमिंगचा सामना

‘आई झाल्यानंतर ऐश्वर्या हिला देखील बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला असंही मुलाखतीत रविना म्हणाली

Raveena tandon

ब्लॅक बॉडीकॉन ड्रेसमध्ये मानुषीच्या ग्लॅमरस अदा