रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरने लिव्ह इन रिलेशनशिपबाबत केलं वक्तव्य

Anuradha Vipat

लोकप्रिय

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर घराघरांत लोकप्रिय झाले

Rohit Raut and Juili Joglekar

लग्नगाठ

एकमेकांना काही वर्षे डेट केल्यावर २०२२ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली.

Rohit Raut and Juili Joglekar

निर्णय

लग्नाआधी काही वर्षे या जोडप्याने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता.

Rohit Raut and Juili Joglekar

बोलण्यापेक्षा

लिव्ह इन रिलेशनशिपबाबत रोहित म्हणाला, “लग्नानंतर तू अशी असशील असं मला वाटलं नव्हतं किंवा तू आता असं वागतोय हे सगळं बोलण्यापेक्षा तुम्ही लोक आधीच एकमेकांबरोबर राहा.

Rohit Raut and Juili Joglekar

लग्नाआधीच

जुईली यावर म्हणाली, “आम्ही एकत्र तीन वर्षे लिव्ह इनमध्ये राहिलो. जोडीदाराची निवड खूप विचारपूर्वक करावी आणि या गोष्टी लग्नाआधीच कराव्यात. 

Rohit Raut and Juili Joglekar

लग्न

पुढे लग्नाआधीच एकमेकांना समजून घ्यावं. त्यामुळे घाईत लग्न करण्यापेक्षा एका अशा व्यक्तीबरोबर लग्न करा ज्याच्याबरोबर तुम्ही कायम सुखी असाल.” असं रोहित राऊतने सांगितलं.

Rohit Raut and Juili Joglekar

‘बिल्डिंगपर्यंत येणार का? मलायकाचा 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल