पुन्हा एकदा उर्वशीने केले ऋषभ पंतबद्दल भाष्य ,म्हणाली...

Anuradha Vipat

ऋषभबद्दल भाष्य

अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि क्रिकेटपटू ऋषभ पंत यांच्या अफेअरची चर्चा विशेष रंगली होती. आता पुन्हा एकदा उर्वशीने ऋषभबद्दल भाष्य केले.

Urvashi commented on Rishabh Pant

उर्वशीचं उत्तर

डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या अपघातानंतर ऋषभ पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करत आहे. यानिमित्त विचारलेल्या प्रश्नावर उर्वशीने उत्तर दिले.

Urvashi commented on Rishabh Pant

याचा तुला आनंद आहे का?

उर्वशी एका रेडिओ चॅनेलमध्ये तिच्या आगामी गाण्याच्या प्रमोशनसाठी आलेली त्यावेळी तिला असे विचारण्यात आले की, ऋषभ पंत आता फिट होऊन दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार म्हणून परतला आहे, तर याचा तुला आनंद आहे का?

Urvashi commented on Rishabh Pant

देशाचे प्रतिनिधित्व

यावर उर्वशी ऋषभबद्दल ती म्हणाली की, 'हा खेळाडू संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करतो आहे, ज्याच्याकडून सर्वांना खूप अपेक्षा आहेत. हे खूप चांगले आहे की त्याची तब्येत आता बरी आहे.यामुळे सर्वजण आनंदी आहेत. खूप शुभेच्छा'.

Urvashi commented on Rishabh Pant

व्हिडिओ व्हायरल

आता उर्वशीचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतो आहे.

Urvashi commented on Rishabh Pant

सोशल मीडियावर वाद

सप्टेंबर २०२२ मध्ये उर्वशी आणि ऋषभ या दोघांमध्ये थेट सोशल मीडियावर वाद झाला होता

Urvashi commented on Rishabh Pant

'पवित्र रिश्ता' या मालिकेसाठी अंकिताला मिळायचं केवळ एवढं मानधन