आता फक्त संग्राम साळवीचीचं सर्वत्र चर्चा,पण का?

Anuradha Vipat

जोरदार चर्चा

सारा अली खानच्या ‘ए वतन मेरे वतन’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा चालू आहे.

Sangram Salvi

बायोपिक

हा चित्रपट उषा मेहता यांचा बायोपिक असून यामध्ये सारा अली खान प्रमुख भूमिका साकारत आहे.

Sangram Salvi

संग्राम साळवी

आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ‘देवयानी’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या संग्राम साळवीची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

Sangram Salvi

आनंदाची बातमी

सारा अली खानसह खास फोटो शेअर करत संग्रामने ही आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांना दिली आहे. 

Sangram Salvi

असं आवाहन केलं

संग्रामने सारासह एक फोटो शेअर करत “आमचा चित्रपट नक्की बघा” असं आवाहन त्याच्या चाहत्यांना केलं आहे.

Sangram Salvi

इन्स्टाग्राम स्टोरी शेअर

संग्रामची पत्नी अभिनेत्री खुशबू तावडेने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत “मला तुझा अभिमान आहे” असं म्हटलं आहे.

Sangram Salvi

सिद्धार्थ आनंद करणार 'या' हिंदी चित्रपटाचा सिक्वेल