सिद्धार्थ आनंद करणार 'या' हिंदी चित्रपटाचा सिक्वेल

Anuradha Vipat

बॉक्स ऑफिसवर दमदार कमबॅक

सिद्धार्थ आनंद यांच्या ‘पठाण’ चित्रपटातून शाहरुख खानने बॉक्स ऑफिसवर दमदार कमबॅक केलं.

Siddharth Anand

हिंदी चित्रपटाचा सीक्वल

आता सिद्धार्थ आनंद एका लोकप्रिय हिंदी चित्रपटाचा सीक्वल करणार असल्याची चर्चा होताना दिसत आहे.

Siddharth Anand

रिपोर्टरची भूमिका

एस. शंकर यांचा ‘नायक’ हा चित्रपट २००१ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अनिल कपूरने रिपोर्टरची भूमिका केली होती. 

Siddharth Anand

चित्रपटाचा सीक्वल

आता तब्बल २३ वर्षांनी या चित्रपटाचा सीक्वल येणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे.

Siddharth Anand

 लवकरच प्रेक्षकांसमोर

वृत्तानुसार दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद ‘नायक २’ लवकरच प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहेत.

Siddharth Anand

या चित्रपटाची निर्मिती

माहितीनुसार सिद्धार्थ आणि ममता आनंद त्यांच्या Marflix Pictures या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची चर्चा होणार आहे. 

Siddharth Anand

गुडघे टेकत जान्हवी कपूर तिरुपतीच्या दर्शनाला