Vinod Dengale
वाढत्या महागाईत फक्त बचत पुरेशी नसते. त्यामुळे योग्य गुंतवणूक करणे गरजेचे आहे. जेणेकरून रिटायरमेंटनंतर सुरक्षित जीवन जगता येईल.
Get ₹1 Lakh Monthly Pension
यासाठी NPS ही दीर्घकालीन गुंतवणूक योजना फायद्याची ठरते. कारण यात करसवलत, एकरकमी मोठी रक्कम आणि पेन्शनची सोय आहे.
Get ₹1 Lakh Monthly Pension
NPS ही सरकारची सामान्य नागरिकांसाठी निवृत्ती योजना आहे. यातील पैसे इक्विटी आणि बाँडमध्ये गुंतवले जातात.
Get ₹1 Lakh Monthly Pension
वयाच्या 25व्या वर्षी महिन्याला ₹12,000 गुंतवणूक 35 वर्षांसाठी केली तर वर्षाला ₹1.44 लाख आणि एकूण ₹50.40 लाखांची गुंतवणूक होते.
Get ₹1 Lakh Monthly Pension
सरासरी 10% परतावा गृहित धरल्यास 60 व्या वर्षी एकूण ₹4.10 कोटी रुपये तुमच्या खात्यात जमा होतात.
Get ₹1 Lakh Monthly Pension
NPS नियमांनुसार 60% रक्कम काढता येते. त्यामुळे एकरकमी तुम्हाला ₹2.46 कोटी कोणताही कर न भरता मिळू शकतात
Get ₹1 Lakh Monthly Pension
उर्वरित 40% गुंतवणूक अॅन्युइटीमध्ये जाईल ज्यातून महिन्याला ₹1.09 लाख पेन्शन मिळू शकते.
Get ₹1 Lakh Monthly Pension
18 ते 60 वयोगटातील भारतीय नागरिक. यासाठी नोकरीची आवश्यकता नाही.
Get ₹1 Lakh Monthly Pension
यात परतावा बाजारावर अवलंबून असतो. तसेच दीर्घकालीन आणि नियमित गुंतवणूक आवश्यक आहे.
Get ₹1 Lakh Monthly Pension
Save Tax Legally: Income Sources That Are Completely Tax-Free
eSakal