Aarti Badade
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ८, १७, किंवा २६ तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक ८ असतो. या मूलांकाचा स्वामी ग्रह शनिदेव आहे, जे न्याय आणि कठोर परिश्रमाचे प्रतीक आहेत.
Numerology 2026 Mulank 8
Sakal
२०२६ या वर्षाचा एकूण मूलांक १ आहे, ज्याचा स्वामी ग्रह सूर्य आहे. शनि आणि सूर्य हे विरोधी ग्रह असल्याने, २०२६ हे वर्ष मूलांक ८ साठी संघर्ष, बदल आणि आत्म-विश्वासाची मागणी करणारे असेल.
Numerology 2026 Mulank 8
Sakal
करिअरच्या दृष्टीने हे वर्ष कठोर परिश्रमाची मागणी करेल. यश मिळेल, पण ते सहज मिळणार नाही. तुमच्या कामाचे श्रेय दुसऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे निराशा येऊ शकते.
Numerology 2026 Mulank 8
Sakal
आर्थिक बाजू मध्यम राहील. उत्पन्न स्थिर असले तरी, खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जुन्या गुंतवणुकीतून अचानक फायदा होण्याची शक्यता आहे.
Numerology 2026 Mulank 8
Sakal
नातेसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. तुमचा हट्टी स्वभाव ताण वाढवू शकतो. विवाहित जीवनात समन्वय साधण्यासाठी तुम्हाला जास्त प्रयत्न करावे लागतील.
Numerology 2026 Mulank 8
Sakal
आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका. सांधेदुखी आणि पोटाशी संबंधित समस्या वाढू शकतात. कामाच्या ताणामुळे मानसिक थकवा जाणवेल.
Numerology 2026 Mulank 8
Sakal
शुभ परिणाम मिळवण्यासाठी हा 'एक' उपाय गेम चेंजर ठरेल. रोज सकाळी सूर्यदेवाला (Sun God) जल अर्पण करा आणि दर शनिवारी गरिबांना मदत करा.
Numerology 2026 Mulank 8
Sakal
Nail Fortune
Sakal