अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरुन कळतं तुम्हाला कोणता आजार होणार, डेट ऑफ बर्थ सांगते कर्म रोग..

Saisimran Ghashi

जन्मतारीख आरोग्याशी जोडलेली

अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख त्याच्या भविष्यातील आरोग्य समस्यांबद्दल संकेत देते.

Numerology prediction Birth date health connection | esakal

१, १०, १९, २८ तारखेला जन्मलेल्यांसाठी

या लोकांना उच्च रक्तदाब, डोळ्यांचे त्रास आणि चेहऱ्यावरील त्वचासमस्या होण्याची शक्यता असते.

Astrology prediction health issues June 2025 | esakal

२, ११, २०, २९ तारखेला जन्मलेल्यांसाठी

अशा व्यक्तींना सर्दी, पाचनतंत्राशी संबंधित समस्या आणि कमकुवत इम्युनिटीचा त्रास होऊ शकतो.

Numerology birth date disease prediction | esakal

४, १३, २२, ३१ तारखेला जन्मलेल्यांसाठी

डोकेदुखी, श्वास घेण्यास अडचण, घसा दुखणे, मायग्रेन व केस गळती यांचा सामना करावा लागू शकतो.

astrology predictions health | esakal

५, १४, २३ तारखांचा परिणाम

घशाचे विकार, विषारी द्रव्य वाढ, पचन विकार अशा समस्यांचे प्रमाण या तारखांशी संबंधित लोकांमध्ये अधिक दिसते.

Numerology prediction june 2025 | esakal

६, १५, २४ तारखेला जन्मलेल्यांचे संभाव्य आजार

लैंगिक समस्या, मासिक पाळीचे विकार, प्रजनन क्षमता आणि त्वचेच्या तक्रारी वाढू शकतात.

Birth date astrology | esakal

७, १६, २५ आणि ८, १७, २६ तारखा

या तारखांना जन्मलेल्यांमध्ये चिंता, मानसिक तणाव, पायदुखी, सांधेदुखी व स्नायूंचे त्रास अधिक प्रमाणात दिसतात.

Numerology prediction Birth date disease | esakal

३, १२, २१, ३० तारखा

या व्यक्तींना धुळीची ऍलर्जी, युरीन इन्फेक्शन, वजन वाढ आणि फुफ्फुसांचे आजार होण्याचा धोका असतो.

June 2025 health horoscope | esakal

जूनच्या सुरुवातीला 'या' 5 राशीच्या लोकांना होऊ शकतं मोठं नुकसान..

Unlucky zodiac signs in June 2025 | esakal
येथे क्लिक करा