Saisimran Ghashi
प्रसिद्ध न्यूमरोलॉजिस्टच्या नव्या अभ्यासानुसार काही खास मूलांक असणारे लोक इतरांच्या तुलनेत सर्वात जास्त वर्षे जगतात.
Secret of Longevity in numerology
esakal
जन्म १, १०, १९ किंवा २८ तारखेला झाला असेल किंवा ज्यांच्या जन्म तारखेची बेरीज १ आहे अशांचा मूलांक १ असतो.
Whose Mulank is 1
esakal
संख्या १ ही सूर्याची ऊर्जा मानली जाते, जी जीवनाला नवीन सुरुवात आणि शेवटपर्यंत स्थिरता देते.
Power of the Sun in 1 mulank
esakal
हे लोक जन्मजात लीडर, आत्मविश्वासपूर्ण, स्वावलंबी असतात आणि इतरांना प्रेरणा देतात.
Personality Traits of mulank 1 people
esakal
शाहरुख खान आणि रतन टाटा यांचा मूलांक १ असून दोघेही करिअर व वैयक्तिक जीवनात दीर्घकाळ यशस्वी व स्थिर आहेत.
Famous Examples of mulank one
esakal
हे लोक प्रत्येक संकटातून अधिक मजबूत होऊन बाहेर पडतात आणि कधी मागे वळून पाहत नाहीत.
Facing Challenges & Strength 1 mulank people
esakal
मूलांक ३, ५, ६ शी दीर्घकाळ टिकणारे नाते असते; सोनेरी रंग आणि १, ३, ५ या संख्या वापरल्याने जीवन आणखी उज्ज्वल व दीर्घ होते.
Compatible Relationships & Advice for mulank 1 people
esakal
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
Disclaimer
esakal
esakal