Sandeep Shirguppe
जायफळ गरम मसाला असून त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
जायफळ पचन उत्तेजित करते, गॅस, फुगी आणि अपचन यांसारख्या समस्या दूर करण्यास मदत करते.
शांत आणि आरामदायक झोप मिळवण्यासाठी जायफळ रोज रात्री दुधातून घ्यावी.
मानसिक तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी जायफळ मदत करते.
जायफळ पोटाची चरबी कमी करण्यास मदत करते.
त्वचेला मऊ आणि चमकदार तसेच त्वचेवरील पिगमेंटेशन कमी करण्यासाठी जायफळ उपयुक्त ठरेल.
जायफळ हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.
जायफळ दुधात मिसळून प्याल्याने सर्दी-खोकला कमी होण्यास मदत होते.