Nachani Bread : नाचणी भाकरी रोज खाल्लीच पाहिजे ७ आजारांपासून दूर रहाल

Sandeep Shirguppe

नाचणी भाकरी

तुम्ही नाचणी आंबील पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे वाचले असती पण नाचणीच्या भाकरीतूनही पोषक घटक मिळतात.

Nachani Bread | esakal

पोषक घटक

नाचणीच्या भाकरीतून प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह आणि इतर आवश्यक पोषक तत्वे भरपूर असतात.

Nachani Bread | esakal

अनेक घटकांवर उपयुक्त

हाडे मजबूत, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण वजन कमी करण्यासाठी नाचणी भाकरी उपयुक्त आहे.

Nachani Bread | esakal

हाडे मजबूत

नाचणीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण जास्त असल्याने हाडे मजबूत होतात.

Nachani Bread | esakal

रक्तातील साखर नियंत्रण

नाचणीत फायबरचे प्रमाण जास्त असल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

Nachani Bread | esakal

वजन कमी होते

नाचणीची भाकरी खाल्ल्याने पोट लवकर भरल्यासारखे राहते यामुळे वजन नियंत्रणात राहते.

Nachani Bread | esakal

पचनक्रिया सुधारते

नाचणी भाकरी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता (constipation) सारख्या समस्या कमी होतात.

Nachani Bread | esakal

लोह आणि जीवनसत्त्वे

नाचणीमध्ये लोह आणि जीवनसत्त्वे (vitamins) असतात, जे रक्ताची कमतरता (anemia) दूर करतात.

Nachani Bread | esakal
आणखी पाहा...