Anushka Tapshalkar
ब्रोकली ही केवळ साइड डिश नसून, ती विटामिन्स आणि खनिजांनी समृद्ध अशी सुपरफूड आहे जी प्रतिकारशक्ती, हाडे आणि त्वचेची काळजी घेते!
Nutrients in Broccoli
sakal
१०० ग्रॅम ब्रोकलीत तब्बल ८९ मिग्रॅ विटामिन C असतं. हे त्वचा, रक्तातील लोह शोषण आणि सर्दीपासून संरक्षणासाठी उपयुक्त आहे.
Nutrients in Broccoli
sakal
१०० ग्रॅममध्ये सुमारे ६२३ IU विटामिन A (बीटा-कॅरोटीन) मिळतं. हे डोळ्यांची दृष्टी आणि त्वचेचं आरोग्य टिकवण्यासाठी मदत करतं.
Nutrients in Broccoli
sakal
१०० ग्रॅम ब्रोकलीत १०० मिग्रॅहून अधिक विटामिन K असतं. रक्त गोठवणं आणि हाडांना मजबुती देण्यासाठी हे महत्त्वाचं आहे.
Nutrients in Broccoli
sakal
६३ मिग्रॅ फोलेटमुळे ब्रोकली मेंदूच्या कार्यक्षमतेत सुधारणा करते आणि गर्भारपणात बाळाच्या विकासाला सहाय्य करते.
Nutrients in Broccoli
saka
ब्रोकलीमधील B6 आणि E जीवनसत्त्वे शरीराला ऊर्जा पुरवतात आणि त्वचेला नैसर्गिक तेज देतात. ऑलिव्ह ऑइल घालून खाल्ल्यास त्याचे शोषण अधिक चांगले होते.
Nutrients in Broccoli
sakal
कॅल्शियम (४७ मिग्रॅ), लोह (०.७३ मिग्रॅ), मॅग्नेशियम (२१ मिग्रॅ) आणि फायबर (२.६ ग्रॅम) यामुळे ही भाजी कमी कॅलरीत अधिक पोषण पुरवते.
Nutrients in Broccoli
sakal
Exercise and Brain Health
sakal