गुहेत अडकला... 137 जणांनी प्रयत्न केले; तरीही बाहेर काढता आलं नाही! नेमकं काय घडलं?

Vinod Dengale

सुट्टी

सुट्टी एन्जॉय करायला गेलेला 26 वर्षीय तरुण पण त्याच्या एका चुकीच्या निर्णयाने तो जिवंतपणीच गुहेत दफन झाला.

Holiday Enjoy 

|

eSakal

धोकादायक गुहा

24 नोव्हेंबर 2009 रोजी जॉन जोन्स मित्रांसोबत अमेरिकेतली Nutty Putty Cave मध्ये गेला. ही गुहा जगातील सर्वात धोकादायक गुहांपैकी एक मानली जात होती.

Horrible Cave 

|

eSakal

कठीण मार्ग

या गुहेत इतके अरुंद बोगदे होते की श्वास घेणेसुद्धा कठीण होतं. यापूर्वीही येथे अनेक जण अडकले होते.

Inside Cave 

|

eSakal

चुकीचं वळण

गुहेत जॉनने 'Birth Canal' नावाचा धोकादायक मार्ग निवडला. पण एका चुकीच्या वळणामुळे तो डेड एंड (Dead End) मध्ये शिरला.

Wrong Turn 

|

eSakal

जिवंत कैद

10×18 इंचांच्या अरुंद फटीत जॉन डोकं खाली, पाय वर अशा अवस्थेत अडकला की त्याला स्वतःला हलवणंसुद्धा अशक्य झालं.

Trapped Inside Cave 

|

eSakal

बचाव मोहीम

त्याचा भाऊ जॉशने अनेक प्रयत्न केले, पण जॉनला बाहेर काढता आलं नाही. अखेर तब्बल 137 जणांचं बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं.

Rescue Operation 

|

eSakal

अखेरचा प्रयत्न

पुली सिस्टिमच्या मदतीने जॉनला बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले तसेच शेवटी पाय तोडून त्याला बाहेर काढण्याचा निर्णय झाला.

Last Try 

|

eSakal

दुर्दैवी शेवट

मात्र 27 तास उलट्या अवस्थेत अडकल्यामुळे जॉनचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी मृत्यूचं कारण कार्डियाक अरेस्ट आणि रक्त डोक्यात साचणं असल्याचं सांगितलं.

Deadly End 

|

eSakal

गुहेतच दफन

जॉनचा मृतदेह बाहेर काढणं अशक्य होतं. म्हणून त्यालाच त्या गुहेत कायमचं दफन करण्यात आलं.

Cave Death 

|

eSakal

कायमची बंद

या दुर्घटनेनंतर नटी पटी केव्ह कायमची बंद करण्यात आली.आजही ही घटना जगातील सर्वात भीषण Cave rescue Story म्हणून ओळखली जाते.

Cave Closed 

|

eSakal

दारूच्या दुकानात 'Old Monk' का मिळत नाही?

Why Is Old Monk Out of Stock? Will It Return to Stores?

|

eSakal

हेही वाचा