Yashwant Kshirsagar
यामध्ये B+ रक्तगटाच्या लोक समाविष्ट आहेत. या लोकांची मेमरी शार्प मानली जाते.
या लोकांमध्ये मेंदूच्या सेरेब्रमचा पेरिटोनिअल आणि टेमोरेल लोब या लोकांमध्ये जास्त अॅक्टिव्ह असतो.
याशिवाय O+ रक्तगटाच्या लोकांचा मेंदू देखील खूप तल्लख असतो.
या रक्तगटाच्या लोकांचे रक्ताभिसरण चांगले होते. त्यामुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होतो.
पण तल्लख मेंदूचा संबंध फक्त रक्तगटाशी नाही तर इतरही फॅक्टर प्रभावी ठरतात.
संशोधनात, एक शक्यता वर्तविली आहे म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की, बाकीचे लोक बुद्धिवान नाहीत.
कोणत्याही रक्तगटाचे लोक मेहनत आणि सरावाने आपला मेंदू तल्लख बनवू शकतात.
(सूचना : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे, सकाळ याची पुष्टि करत नाही. )