झटपट फिट व्हायचंय? ‘हा’ पदार्थ असा खा अन् पोटाचा फॅट, वजन कमी करा!

Aarti Badade

सुपरफूड ओट्स

ओट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि पोषक तत्वे असतात, जे वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जातात.

Oats recipe for Weight Loss

|

Sakal

मसाला ओट्स की दुधातील ओट्स?

आहारतज्ज्ञांच्या मते, पॅकेटमधील मसाला ओट्सपेक्षा दुधात भिजवलेले साधे ओट्स आरोग्यासाठी जास्त फायदेशीर असतात.

Oats recipe for Weight Loss

|

Sakal

मसाला ओट्स का टाळावेत?

मसाला ओट्समध्ये अतिरिक्त मसाले, प्रिझर्व्हेटिव्हज आणि सोडियमचे प्रमाण जास्त असल्याने वजन वाढण्याची शक्यता असते.

Oats recipe for Weight Loss

|

Sakal

'ओव्हरनाईट सोक्ड' ओट्स

वजन घटवण्यासाठी ओट्स रात्री दुधात भिजवून ठेवावेत आणि सकाळी नाश्त्याला खावेत, यालाच 'ओव्हरनाईट ओट्स' म्हणतात.

Oats recipe for Weight Loss

|

Sakal

ताज्या फळांची जोड

सकाळी ओट्स खाण्यापूर्वी त्यात सफरचंद, केळी किंवा बेरीज यांसारखी ताजी फळे टाकल्यास त्याचे पोषणमूल्य अधिक वाढते.

Oats recipe for Weight Loss

|

Sakal

बियांचा वापर (Seeds)

ओट्समध्ये भोपळ्याच्या बिया, अळशी किंवा खरबुजाच्या बिया टाकल्याने शरीराला ओमेगा-३ आणि प्रथिने मुबलक मिळतात.

Oats recipe for Weight Loss

|

Sakal

कधीही खा ओट्स

ओट्स हे केवळ नाश्त्यालाच नाही, तर दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणातही पर्याय म्हणून तुम्ही खाऊ शकता.

Oats recipe for Weight Loss

|

Sakal

आहारतज्ज्ञांचा सल्ला

साखर टाळून आणि नैसर्गिक पदार्थांचा वापर करून ओट्स खाल्ल्यास तुमचे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होईल.

Oats recipe for Weight Loss

|

Sakal

चाळीशीत गोळी नको! हाडं-स्नायूंना बळ देणारे खा 'हे' 5 रामबाण सुपरफूड्स!

Calcium rich foods for bone health

|

Sakal

येथे क्लिक करा