ऑक्टोबरमधील संकष्टी चतुर्थी का आहे खास? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ

Monika Shinde

चतुर्थी

गणेश भक्तांसाठी ही चतुर्थी विशेष महत्वाची मानली जाते. जाणून घ्या यामागचं करा आणि आणि चंद्रोदयाची वेळ.

संकष्टी चतुर्थीचे महत्त्व

संकष्टी चतुर्थी ही गणपतीची कृपा मिळवण्यासाठी केली जाणारी उपासना आहे.

यंदाची खास तिथी

२०२५ मध्ये संकष्टी चतुर्थी १० ऑक्टोबर, शुक्रवार या दिवशी आहे.

शुभ योग व नक्षत्र

या दिवशी सिद्धी योग आणि कृतिका नक्षत्र आहे. हे योग गणेश पूजेसाठी अत्यंत शुभ मानले जातात. त्यामुळे यंदाची चतुर्थी अधिक फलदायी आहे.

पूजा आणि उपवास

या दिवशी सकाळी गणेश पूजन, मंत्रपठण, व्रत आणि आरती केली जाते. भक्त दिवसभर उपवास ठेवून संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर उपवास सोडतात.

चंद्रोदयाची वेळ

१० ऑक्टोबर २०२५ रोजी चंद्रद्रोय रात्री ८. ३० वाजता होणार आहे. यानंतर चंद्राला अर्घ्य देऊनच व्रत पूर्ण केलं जातं.

कार्तिक महिन्यात ‘ही’ डाळ खाणं का टाळलं जातं?

येथे क्लिक करा