सकाळ डिजिटल टीम
ऑक्टोपस या समुद्रात आढळणाऱ्या प्राण्याच्या शरीरात ३ हृदय असतात.
Octopus
Esakal
ऑक्टोपसला तीन हृदय असले तरी ते एकसारखं काम करत नाहीत. त्यांचे कार्य वेगवेगळे असते.
Octopus
Esakal
ऑक्टोपसच्या दोन हृदयांचे काम कानाच्या पुढच्या भागापर्यंत रक्त पोहोचवणं हे असतं.
Octopus
Esakal
तिसरं हृदय शरीराच्या इतर भागात रक्त वाहून नेण्याचं काम करते.
Octopus
Esakal
ऑक्टोपस हा समुद्रात आढळणारा एक वेगळा जीव आहे.
Octopus
Esakal
ऑक्टोपसच्या शरीरात हाडे नसतात. तो त्याच्या शरीराचा रंगही बदलू शकतो.
Octopus
Esakal
एखाद्या ठिकाणी धोका जाणवल्यास ऑक्टोपस द्रवपदार्थ सोडून पळू शकतात.
Octopus
Esakal
ऑक्टोपसचं रक्त मानवी रक्ताप्रमाणे लाल रंगाचं नसतं.
Octopus
Esakal
ऑक्टोपसच्या रक्ताचा रंग निळा दिसतो. एका खास प्रकारच्या पदार्थामुळे रंग निळा दिसतो.
Octopus
Esakal
Plane Fuel
Esakal