आरामदायी वातावरणात काम करण्यासाठी 'असे' करा ऑफिसचे इंटेरियर डिझाइन

पुजा बोनकिले

ऑफिसमधील इंटेरियर डिझाइन योग्य पद्धतीचे असल्यास कर्मचाऱ्यांना आरामदायी वातावरणात काम करता येते.

Sakal

कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी आरामदायी टेबल आणि खुर्च्या असाव्यात

Sakal

ऑफिसमध्ये भरपुर सुर्यप्रकाश असावा.

Sakal

ऑफिसमधील खिडक्या आणि दार मोठे असावे.

Sakal

ऑफिसमधील भिंतींचा रंग योग्य असल्यास वातावरण सकारात्मक राहते.

Sakal

ऑफिसमध्ये इनडोअर झाडे ठेवावी.

Sakal

Sakalऑफिसमधील इंटेरियर डिझाइनमध्ये बदल केल्यास नाविन्यपणा जाणवतो.

Sakal

ऑफिसमध्ये रिलॅक्स होण्यासाठी एक शांत रूम असावी.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal