Anushka Tapshalkar
दरवर्षी बहुतेक सगळ्या ऑफिसेस मध्ये ख्रिसमसच्या दिवशी सिक्रेट सँटा ही अॅक्टिव्हिटी घेतली जाते.
Office Secret Santa
sakal
या अॅक्टिव्हिटीमध्ये सिक्रेटली आपल्याला नेमून दिलेल्या व्यक्तीला गिफ्ट द्यायचं असतं.
Secret Santa Gifts
sakal
अशात मुलांना जर एखाद्या मुलीचं नाव आलं तर त्यांना डोकं खाजवण्याची वेळ येते. पण टेन्शन घ्यायचं काही कारण नाही पुढे एक सिंपल टिप दिली आहे ती तुम्हाला मदत करू शकते.
What If You Get Name of Female Collegue for Secret Santa
sakal
महिलांसाठी हँड अॅक्सेसरीज या नेहमी वापरात येणाऱ्या, बजेट-फ्रेंडली आणि लक्षात राहणाऱ्या गिफ्ट्स ठरतात.
Women Hand Accessories
sakal
ब्रेसलेट, कडे आणि अंगठ्या निवडताना हातांचा आकार, डेली स्टाइल आणि फार जड डिझाइन टाळणं हे महत्त्वाचं.
Look Style While Choosing
sakal
ऑफिस, कॅज्युअल किंवा पार्टी; सर्वच लुक्ससाठी हा कॉम्बो एलिगंट दिसतो.
Watch and Bracelet Combo
sakal
सणांसाठी गोल्ड टोन, रोजच्या वापरासाठी सिल्व्हर आणि हटके लुकसाठी ऑक्सिडाइज्ड अॅक्सेसरीज उत्तम ठरतात.
Colour and Material
sakal
Smita Shewale's Winter Makeup Tips
sakal