ड्राय स्किन स्पेशल: स्मिता शेवाळे सांगते मेकअप सेट करणाऱ्या ७ खास टिप्स

Anushka Tapshalkar

हिवाळ्यात मेकअप का बिघडतो?

हवेतल्या कोरडेपणामुळे त्वचेतील ओलसरपणा कमी होतो, त्यामुळे मेकअप नीट सेट होत नाही, पॅचेस आणि डार्कनेस दिसू लागतो.

sakal

हिवाळ्यातील मेकअपचा मंत्र

उत्तम हायड्रेशन + ग्लो + नैसर्गिक फिनिशिंग हे सीझनल मेकअपचे मुख्य सूत्र आहे.

Winter Makeup Mantra

|

sakal

स्किन प्रिपरेशन अनिवार्य

मेकअपपूर्वी मॉइश्चरायझर किंवा स्किन ऑइल लावा. हायड्रेटेड त्वचा बेस गुळगुळीत आणि फ्लॉलेस बनवते.

Skin Preparation

|

sakal

ड्युई फाउंडेशनच निवडा

मॅट फाउंडेशन टाळा. त्याऐवजी लाइटवेट, ड्युई किंवा सीरम फाउंडेशन वापरा जे त्वचेला ग्लो देते.

Choose Dewy Foundation

|

sakal

क्रीम-बेस्ड मेकअप प्रोडक्ट्स

क्रीम ब्लश, क्रीम कॉन्टूर, क्रीम हायलाइटर वापरल्याने मेकअप जास्त नैसर्गिक आणि हायड्रेटेड दिसतो.

Cream Based Makeup Products

|

sakal

ओठांना एक्स्ट्रा हायड्रेशन

लिप बामशिवाय मेकअप अपूर्ण. हायड्रेटिंग लिपस्टिक निवडा आणि मॅट लिपस्टिकसाठी आधी लिप बामचा लेअर द्या.

Lip Hydration

| Sakal

ड्युई सेटिंग स्प्रेने फिनिश

हिवाळ्यात पावडर मिनिमम ठेवा. शेवटी ड्युई सेटिंग स्प्रे लावून मेकअप ताजातवाना आणि ग्लोइंग ठेवा.

Dewy Setting Spray

|

sakal

हिवाळ्यात तेजस्वी त्वचेसाठी स्मिता शेवाळेच्या 7 सोप्या आयुर्वेदिक टिप्स

Smita Shwale's Glowing Skincare Tips

|

sakal

आणखी वाचा