थंडीतील कोरडी त्वचा अन् फुटलेले ओठ लगेच होतील टवटवीत; बेंबीत फक्त ‘हे’ तेल घाला

Anushka Tapshalkar

थंडीचा परिणाम त्वचेवर

हिवाळा सुरू होताच कोरडी त्वचा, फुटलेले ओठ, चेहऱ्याचा निस्तेजपणा अशा समस्या वाढतात. थंड हवा आणि कमी आर्द्रतेमुळे त्वचेची नैसर्गिक चमक कमी होते

आयुर्वेदात नाभीचं महत्त्व

आयुर्वेदानुसार नाभी हा शरीराचा केंद्रबिंदू आहे. ती अनेक नसांशी जोडलेली असल्यामुळे नाभीत लावलेले तेल शरीरावर आतून परिणाम करते.

sakal

बदामाचे तेलच का फायदेशीर?

बदामाचे तेल व्हिटॅमिन E, अँटी-ऑक्सिडंट्स आणि ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड्सने भरलेले असते, जे त्वचेला पोषण देतात आणि कोरडेपणा कमी करतात.

Almond Oil

| esakal

नॅचरल ग्लो आणि ओलावा

नाभीत बदामाचे तेल घातल्याने त्वचा आतून हायड्रेट राहते, कोरडेपणा कमी होतो आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो दिसू लागतो.

Natural Glowing Skin

|

Sakal

सुरकुत्या व डागांवर परिणाम

बदाम तेलातील व्हिटॅमिन E अँटी-एजिंग म्हणून काम करते. नियमित वापराने बारीक रेषा, सुरकुत्या आणि काळे डाग हळूहळू फिकट होतात.

Freckles | Sakal

फुटलेले ओठ होतील मऊमुलायम

हिवाळ्यात वारंवार ओठ फुटत असतील तर हा उपाय फायदेशीर ठरतो. नाभीत तेल घातल्याने ओठ नैसर्गिकरित्या मऊ आणि गुलाबी राहतात.

Dry Lips

| sakal

वापरण्याची सोपी पद्धत

रात्री झोपण्यापूर्वी नाभी स्वच्छ करा, बदामाच्या तेलाचे २–३ थेंब टाका आणि १–२ मिनिटे हलका मसाज करा. रात्रभर ठेवा; १५ दिवसांत फरक जाणवेल.

Navel Oiling Health Benefits

| esakal

थंडीत वाढणाऱ्या बॅड कोलेस्ट्रॉलला कंट्रोल करण्यासाठी आहारात करा ‘हे’ बदल

Winter Diet Changes to Control Bad cCholesterol

| Sakal
आणखी वाचा