थंडीत वाढणाऱ्या बॅड कोलेस्ट्रॉलला कंट्रोल करण्यासाठी आहारात करा ‘हे’ बदल

Anushka Tapshalkar

थंडी आणि बॅड कोलेस्ट्रॉलचा धोका

हिवाळ्यात कमी पाणी पिणे, तूप–बटरसारख्या फॅटी पदार्थांचे जास्त सेवन आणि कमी हालचाल यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता वाढते. याचा थेट परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो.

Bad Cholesterol

|

sakal

मेथी

मेथी गरम प्रवृत्तीची असून सोल्युबल फायबरने भरलेली असते. ती बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासोबत रक्तातील साखरही नियंत्रित ठेवते.

Fenugreek

|

esakal

कांद्याची पात

कांद्याच्या पातीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि सल्फर कंपाऊंड्स असतात. हे घटक बॅड कोलेस्ट्रॉल कमी करून हार्ट अटॅकचा धोका कमी करतात.

Spring Onion

|

esakal

पालक

पालकात लोहासह जीवनसत्त्वे A, C आणि K मुबलक असतात. नियमित सेवन केल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Spinach

|

esakal

ब्रोकोली

ब्रोकोलीमध्ये प्रथिने, फायबर, झिंक, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे A, C, K असतात. ती बॅड कोलेस्ट्रॉल कमी करत रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

broccoli

|

esakal

आवळा

आवळ्यात व्हिटॅमिन C आणि पॉलिफेनॉल्स असतात, जे बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्यापासून रोखण्यास मदत करतात.

Amla

| esakal

गाजर

गाजरात विरघळणारे फायबर्स असतात. हिवाळ्यात नियमित गाजर खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते आणि हृदय निरोगी राहते.

Carrots

| esakal

किडनीवरचा ताण कमी करतात ‘ही’ ५ पेये; रोज एक नक्की प्या

What is Kidney Detox

|

sakal

आणखी वाचा