Saisimran Ghashi
मुंबईला सपनो की नगरी म्हटले जाते.
मुंबईचा हा दुर्मिळ फोटो आहे.
पुण्याला विद्येचे माहेरघर म्हटले जाते.
पुणे शहरातील भवानी पेठेचा दुर्मिळ फोटो.
हैदराबादचा हा जुना फोटो आहे.
हैदराबाद फलकनुमा पॅलेसचा 100 वर्षांपूर्वीचा दुर्मिळ फोटो.
कोलकाता (पूर्वीचे कलकत्ता) शहराचे दुर्मिळ फोटो.
इतिहासात दिल्ली शहराचे महत्वाचे स्थान राहिले आहे. हा काश्मिरी गेटचा दुर्मिळ फोटो
दिल्लीतील चांदणी चौकचा 1860 मधील हा दुर्मिळ फोटो आहे.