Saisimran Ghashi
1947 मध्ये भारत पाकिस्तान फाळणी झाली त्यादरम्यान अनेक दंगली आणि कत्तली झाल्या.
भारतातील फळ बाजाराचा जुना फोटो.
महाराष्ट्रातील वेरूळ येथील कैलास मंदिर.
भारतातील महिलांचे आणि लहान मुलांचे दुर्मिळ फोटो.
हैदराबादच्या बाजाराचा दुर्मिळ फोटो आहे.
सिडनी क्रिकेट स्टेडियमवर झालेला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना.
1947 नंतर भारतातील टांगेवाले एका चौकात.
संसद भवन आणि राजपथ मार्गावरुन सायकलने प्रवास करणारे लोक.
काही भिक्षा मागणारे लोक आणि साधूचा गट.
फाळणीनंतर स्थलांतर करताना कुटुंब.