भांडी घासायचा जुना स्क्रब तुमचं आरोग्य बिघडवतोय? कसा आणि किती दिवस वापरावा?

Apurva Kulkarni

घासणी

तुमचा भांडी घासायची घासणी तुम्ही किती दिवस वापरता? तुमच्या आरोग्यासाठी हीच घासणी धोकादायक ठरू शकतो.

DISHWASHING SPONGE

|

esakal

जीवाणू

ओल्या घासणीमध्ये जीवाणू जास्त असतात. सतत ओलावा असल्यामुळे जंत वेगाने वाढतात.

KITCHEN SPONGE

|

esakal

धोकादायक

एका संशोधनानुसार जास्त दिवस वापरलेला भांड्याची घासणी एका टॉयलेट सीटपेक्षाही जास्त धोकदायक असू शकते.

KITCHEN HYGIENE

|

esakal

पोटदुखी

जुन्या भांड्याच्या घासणीत E.coli आणि Salmonella सारखे जंत पोटात जातात. त्यामुळे तुम्हाला पोटदुखी होऊ शकते.

HEALTH TIPS

|

esakal

जंत

प्लास्टिक किंवा नायलॉनची भांड्याची घासणी जुनी झाली की, त्यातील जंत भांड्यांना चिटकतात आणि जेवणातून तुमच्या पोटात जातात.

KITCHEN CLEANING

|

esakal

२ आठवडे

घरात जास्त भांडी घासली जात असली तर तुम्ही १ ते २ आठवड्यांनी जुनी भांड्याची घासणी बदलून घ्या.

DISH SCRUBBER

|

esakal

तर वापरणं टाळा

तुमची घासणी मऊ झालीय, किंवा रंग बदलला किंवा घासणीचा वास येत असेल तर ते वापरणं टाळा.

HYGIENE TIPS

|

esakal

स्वच्छ धुवा

भांडी घासून झाल्यावर घासणी स्वच्छ धुवून, पिळून कोरडी करुन ठेवा. त्यात पाणी साचू देऊ नका.

KITCHEN HEALTH,

|

esakal

नारळाच्या शेंडीचा चोथा

आरोग्यासाठी आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं प्लास्टिक स्क्रबऐवजी नारळाच्या शेंडीचा चोथा फायदेशीर ठरू शकतो.

NATURAL SCRUBBER

|

esakal

तूपात भाजलेला लसूण ठरतो आरोग्यासाठी अमृत! 'हे' आहेत फायदे

GARLIC HEALTH BENEFITS

|

esakal

हे ही पहा...