Vinod Dengale
FSSAI ने Old Monk, Royal Challenge, McDowell's No.1, Antiquity Blue आणि Bagpiper ब्रँडवर कारवाई केली आहे.
4 Brand Ban
eSakal
Old Monk वरील बॅन हा सर्व प्रकारच्या दारूवर झालेल्या नसून फक्त 3 प्रकारांवर झाला आहे.
3 Variants
eSakal
Old Monk चे Old Monk The Legend, Old Monk Gold Reserve आणि Old Monk XXX Matured Rum हे बॅन झाले आहेत.
Ban Variants
eSakal
दारूमधील कृत्रिम फ्लेव्हरिंग आणि लेबलिंगशी संबंधित मुद्द्यांमुळे या प्रकारांवर FSSAI ने यांच्यावर कारवाई केली आहे.
FSSAI Action
eSakal
3 प्रकार बंद झाले असले तरी Old Monk ब्रँडचे इतर 4 प्रकारांबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही.
3 Variants Ban
eSakal
Old Monk Classic XXX Rum, Old Monk Coffee Rum, Old Monk Amber Rum
आणि Old Monk White Rum हे 4 प्रकार उपलब्ध राहू शकतात.
4 Variants
eSakal
या 4 प्रकरांबाबत काही कारवाई झालेली नसून पुढच्या काळात हे प्रकार बाजारात येऊ शकतात असे म्हटले जात आहे.
Brand
eSakal
Amazon vs Flipkart Sale - Check the Best Smartphone Deals
eSakal