Sandeep Shirguppe
ओल्ड मंक रम १९ डिसेंबर १९५४ रोजी बाजारात लाँच करण्यात आली. हिमाचल प्रदेशातील सोलन आणि कसौली येथील पर्वतांच्या थंड हवेत या रमची पहिली बॅच तयार करण्यात आली होती.
Old Monk Rum Story
esakal
'मोहन मेकन लिमिटेड' या कंपनीने सुरूवात केली. १८५५ मध्ये एडवर्ड अब्राहम डायर यांनी कसौली येथे सुरू केलेल्या आशियातील पहिल्या मद्य कारखान्याशी याची कहानी जोडली आहे.
Old Monk Rum Story
esakal
स्वातंत्र्यानंतर, १९४९ मध्ये भारतीय उद्योगपती नरेंद्र नाथ मोहन यांनी ब्रिटिशांकडून या कंपनीचे सर्व शेअर्स आणि मालकी हक्क विकत घेतले. त्यांनी या कंपनीचे भारतीयीकरण केले.
Old Monk Rum Story
esakal
नरेंद्र नाथ मोहन यांचे सुपुत्र ब्रिगेडियर कपिल मोहन (निवृत्त लष्करी अधिकारी) हे ओल्ड मंकचे खरे शिल्पकार मानले जातात. या रमच्या नावाची प्रेरणा युरोपमधील ख्रिश्चन मठांमध्ये राहणाऱ्या 'मॉक' (साधू/भिक्षु) यांच्याकडून घेण्यात आली.
Old Monk Rum Story
esakal
उत्तम दर्जाचे मद्य बनवण्यासाठी प्रसिद्ध होते. ओल्ड मंकच्या बाटलीचा आकार एका लठ्ठ साधूच्या (Monk) शरीरासारखा डिझाइन करण्यात आला आहे, ज्यावर मानवी चेहऱ्यासारखे नक्षीकाम आहे.
Old Monk Rum Story
esakal
ओल्ड मंक तयार करण्याचा सर्वात मुख्य उद्देश भारतीय लष्कराला (Indian Armed Forces) स्वस्त आणि उच्च दर्जाचे मद्य उपलब्ध करून देणे हा होता.
Old Monk Rum Story
esakal
कडक थंडीच्या भागात तैनात असलेल्या सैनिकांना उबदार ठेवण्यासाठी रमची गरज असायची. आजही भारतीय सैन्याच्या कॅन्टीनमध्ये (CSD) ओल्ड मंकला सर्वात जास्त मागणी असते.
Old Monk Rum Story
esakal
ओल्ड मंकचा सर्वात मोठा इतिहास म्हणजे कंपनीने आजपर्यंत या ब्रँडच्या जाहिरातींवर एक रुपयाही खर्च केलेला नाही. केवळ लोकांच्या तोंडी कौतुकामुळे हा ब्रँड जगभरात प्रसिद्ध झाला.
Old Monk Rum Story
esakal
२०१८ मध्ये ब्रिगेडियर कपिल मोहन यांच्या निधनानंतर, मोहन मेकन कंपनीची धुरा हेमंत मोहन आणि विनय मोहन सांभाळतात. स्पर्धा वाढली असली तरी ओल्ड मंकचा दबदबा आजही आहे.
Old Monk Rum Story
esakal