100 वर्षांपूर्वी सांगली कशी होती? 10 फोटोतून पाहा ऐतिहासिक वारसा..

Saisimran Ghashi

पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ

सांगलीमध्ये सण 1832 मध्ये पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफच्या दुकानाचा दुर्मिळ फोटो

p.n.g jwellers sangli old photos | esakal

आयर्विन पुल

सांगलीतील आयर्विन पुलाचे 1927 मध्ये बांधकाम सुरू असतानाचा दुर्मिळ फोटो

Irwin Bridge, Sangli old photos | esakal

सांगली संस्थानच्या राणी

सांगली संस्थानच्या राणीचा दुर्मिळ फोटो आहे

queen of sangli old photos | esakal

लक्ष्मी मार्केट

मिरजेच्या लक्ष्मी मार्केटचा हा ऐतिहासिक फोटो आहे

laxmi market miraj historical photos | esakal

महाराजा पटवर्धन

सांगली संस्थानचे महाराजा पटवर्धन यांचे दुर्मिळ छायाचित्र

king patwardhan of sangli old photos | esakal

टाउन हॉल

मिरजेच्या टाउन हॉल इमारतीचा हा दुर्मिळ फोटो

town hall miraj old photos | esakal

गणेश मंदिर

सांगलीतील गणेश मंदिराचा ऐतिहासिक ठेवा दर्शवणारा दुर्मिळ फोटो

ganesh mandir sangli old photos | esakal

सांगलीचा राजवाडा

सांगली संस्थानच्या राजवाड्याचा दुर्मिळ फोटो

sangli palace historical photos | esakal

छत्रपती संभाजी महाराजांची समाधी शोधून खरा इतिहास मांडणारा मराठी माणूस कोण? पाहा फोटो.

v s bendre maratha history | esakal
येथे क्लिक करा