भारतातील 300 वर्षे जुने 8 हॉटेल, फोटो पाहून आश्चर्यचकित व्हाल..

Saisimran Ghashi

भारतातील सर्वांत पहिले हॉटेल्स

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण भारतात 300 वर्षांपूर्वी आलीशान हॉटेल्स होते. जे केवळ निवासासाठी नव्हे तर ब्रिटिश अधिकाऱ्यांचे सामाजिक जीवनाचे केंद्र होते.

oldest hostels of india | esakal

ओबेरॉय मेडन्स, दिल्ली

1903 मध्ये सुरू झालेले, लार्ड कर्झनच्या दरबारमुळे प्रसिद्धी मिळाली.

oberoi maidens hotel delhi | esakal

स्पेन्स हॉटेल, कोलकाता

1830 मध्ये बांधलेले, हे आशियातील पहिले आधुनिक हॉटेल मानले जाते.

spence's hotel kolkata | esakal

ओल्ड हार्बर हॉटेल, कोची

डच शैलीतील 300 वर्ष जुनी इमारत जी नंतर हॉटेलमध्ये रूपांतरित झाली.

OLD HARBOUR HOTEL - Kochi | esakal

द सेसिल, शिमला

रुडयार्ड किपलिंग येथे राहत असत, 1884 मध्ये हॉटेलमध्ये रूपांतर झाले.

The Oberoi Cecil, Shimla | esakal

ताज कोनमारा, चेन्नई

1854 मध्ये इम्पेरियल हॉटेल म्हणून स्थापना, नंतर 'द कोनमारा' म्हणून ओळख निर्माण झाली.

taj connemara chennai | esakal

वॉट्सन्स हॉटेल, मुंबई

1871 मध्ये सुरू झालं जे फक्त युरोपियन लोकांसाठी होतं.

watson's hotel mumbai | esakal

ताज वेस्ट एंड, बेंगळुरू

1887 मध्ये 10 बेडच्या बोर्डिंग हाऊसपासून सुरुवात नंतर आलिशान हॉटेल झाले.

taj west end hotel bangalore | esakal

ग्रेट ईस्टर्न हॉटेल, कोलकाता

1840-41 मध्ये सुरू झालेलं हे हॉटेल 'ज्वेल ऑफ द ईस्ट' म्हणून प्रसिद्ध होतं.

Great Eastern Kolkata hotel | esakal

अकबराच्या 300 बेगमा! जाणून घ्या प्रत्येक मुघल बादशाहाच्या पत्नींची संख्या.

mughal empire rulers wives history | esakal
येथे क्लिक करा