80 वर्षांपूर्वी पुणेकरांनी वारकऱ्यांचं स्वागत कसं केलं होतं? कधीच न पाहिलेले 10 फोटो, एकदा बघाच

Saisimran Ghashi

पुणेकरांकडून वारकऱ्यांचे स्वागत

८० वर्षांपूर्वी म्हणजे सुमारे १९४०च्या दशकात पुणेकरांनी वारकऱ्यांचे स्वागत अत्यंत भक्तिभावाने व पारंपरिक पद्धतीने केले होते.

vitthal wari pandharpur old photos | esakal

दिंडींचं पारंपरिक स्वागत

वारकऱ्यांच्या दिंडी पुण्यात पोहोचल्यावर पुणेकर फुलांच्या पायघड्या घालत, गुढी उभारून व फटाके फोडून त्यांचं स्वागत करत.

Traditional Welcome of the Dindis in pune photos | esakal

भजन कीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम

स्वागताच्या दिवशी भागवत, अभंगगायन, हरिपाठ, कीर्तन यांसारखे कार्यक्रम आयोजित केले जात.

Bhajans, Kirtans, and Cultural Programs old photos | esakal

पाण्याची व खाण्याची सोय

त्याकाळी पुण्यातील अनेक कुटुंबं व वाड्यांमधील लोक वारकऱ्यांसाठी ताक, पाणी, फराळ व गोडधोडाची सोय करत.

warkari old photos pune | esakal

राहण्याची सोय व वाड्यांचे दरवाजे उघडे

त्याकाळी अनेक पुणेकर वाड्यांचे दरवाजे वारकऱ्यांसाठी खुले ठेवत व त्यांना राहण्याची मोफत सोय देत.

bhvani peth pune wari old photos | esakal

धार्मिक पूजन आणि आरती

वारकऱ्यांचे पाय धुऊन त्यांना देवतुल्य मानून त्यांची आरती केली जात असे.

Religious Worship and Aarti old photos | esakal

दुर्मिळ फोटो

या सर्व फोटोतून तुम्ही पाहू शकता पुणेकरांनी वारकऱ्यांच स्वागत कसं केलं होतं

ashadhi wari pune old photos | esakal

पुण्याची संस्कृति

ह्या सर्व गोष्टींतून पुण्याच्या सांस्कृतिक समृद्धीचा व वारकरी परंपरेबद्दलचा आदर दिसून येतो.

pune culture historical photos | esakal

200 वर्षांपूर्वी कशी होती पंढरीची वारी? ब्रिटिश चित्रकाराने केलं आहे वर्णन..

james wales pandharpur wari explain | esakal
येथे क्लिक करा