Saisimran Ghashi
निजामांनी ब्रिटिश संरक्षणाखाली स्वतंत्र संस्थान चालवले, जे १७२४ ते १९४८ पर्यंत टिकले.
esakal
कृषी आणि हिरे व्यापाराने संस्थान श्रीमंत झाले, विशेषतः गोलकुंडा खाणींमुळे.
esakal
उर्दू भाषेत हा राज्यकारभार चालवला गेला.
esakal
सामान्य लोकांना प्राथमिक शिक्षण मिळाले नाही, फक्त उच्चवर्गीयांसाठी शाळा होत्या.
esakal
निजामचे खासगी सैन्य 'रजाकार' हिंसाचार आणि दडपशाहीसाठी कुप्रसिद्ध होते.
esakal
हिंदू-मुस्लिम संस्कृतींचे संमिश्रण झाले, चारमिनारसारखी वास्तुकला उभी राहिली.
esakal
मराठवाडा मुक्ती संग्राम, ऑपरेशन पोलो झाले आणि निजाम सरकारला शरण आले
esakal
१९४८ मध्ये भारतीय सैन्याने संस्थान विलीन करून निजामशाहीचा अंत केला.
esakal
Shivaji Maharaj Maharashtra Old Photos
esakal