Saisimran Ghashi
हे काश्मीरमधील स्थानिक महिलांचे दुर्मिळ छायाचित्र आहे.
हे श्रीनगरमधील दल लेकचे दुर्मिळ छायाचित्र आहे.
ब्रिटिश भारतात एक प्रवासी बॉर्डर लाइनवर उभा असलेला हा फोटो.
झेलम नदी ओलंडण्यासाठीचा हा दोऱ्यांनी बनवलेला धोकादायक पूल.
श्रीनगरमधील लाल चौकचा हा दुर्मिळ फोटो आहे.
बारामुल्ला पूलाचा हा दुर्मिळ फोटो आहे.
काश्मीरमधील पहलगाम येथील बर्फवृष्टीचा हा नयनरम्य फोटो आहे.
श्रीनगरचा हा दुर्मिळ पण सुंदर नयनरम्य फोटो आहे.
श्रीनगरमधून इस्लामाबाद (पाकिस्तान) येथे जाणारा रस्ता (1860)