Saisimran Ghashi
उन्हाळ्यात लोक आवडीने पपई खातात आणि पपई ज्यूस पितात.
पण काही लोकांनी पपई अजिबात खाऊ नये.
हृदयासंबंधित आजार किंवा अनियमित हृदयाचे ठोके असल्यास पपई टाळा.
गर्भवती महिलांनी पपई खाऊ नये.
लेटेक्स अॅलर्जी झालेल्या लोकांना पपईची अॅलर्जी देखील असू शकते.
मूतखडा किंवा किडनीसंबंधित इतर आजार असल्यास पपई खाऊ नये
रक्तात कमी साखर असल्यास हायपोग्लाइसेमियाची समस्या असल्यास पपई टाळावी.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.