Saisimran Ghashi
लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भक्त आतुरलेले असतात चला तर मग पाहा लागबागच्या राजाचा पहिला उत्सव कसा होता
लालबागचा राजा मंडळाची स्थापना १९३४ मध्ये पेरू चाळ परिसरात झाली.
१९३२ मध्ये पेरू चाळ बंद झाल्याने स्थानिकांनी गणपती स्थापनेची प्रतिज्ञा केली.
मच्छीमार आणि विक्रेते असलेल्या स्थानिकांनी गणपती आणण्याचा निर्णय घेतला.
लालबागचा राजा मंडळ स्थापनेसाठी स्थानिकांनी एक समिती स्थापन केली.
१९३४ मध्ये मच्छीमाराच्या वेषात पहिला लालबागचा राजा स्थापन झाला.
कांबळी कुटुंब १९३५ पासून लालबागचा राजाची मूर्ती तयार करत आहे.
लालबागचा राजा मंडळ हे मुंबईतील गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे.