Saisimran Ghashi
मुंबईतील बंदराचे दृश्य या दुर्मिळ छायाचित्रतून पाहू शकता. (१८८०)
मुंबईमधील वर्दळीचे रस्त्याचे दृश्य हा छायाचित्रतून पाहू शकता. (१८८०)
कापूस बाजार, मुंबईचा हा दुर्मिळ फोटो आहे. (१८५५-१८६२)
मुंबई चोर बाजाराचे हे दुर्मिळ फोटो आहे.
१९१० च्या सुमारास, मुंबईच्या व्हिक्टोरिया टर्मिनस रेल्वे स्टेशनसमोर पोज देताना तरुण मुले दिसत आहेत.
१८६० च्या दशकातील शनिवार वाड्याच्या बाहेरचे छायाचित्र.
या छायाचित्रात पुण्यातील एमजी रोड आणि तेथील दुकाने दिसत आहेत.
१८७१ मध्ये ब्रिटीशांनी बांधलेले येरवडा कारागृहाचे छायाचित्र.
पुण्यातील भवानी पेठेचा १७६३ मधील हा दुर्मिळ फोटो.
पुणे रेल्वे स्टेशन १८५८ मध्ये सुरू झाले होते त्याचे हे दुर्मिळ छायाचित्र.