150 वर्षांपूर्वी नागपूर कसे होते? 10 ऐतिहासिक फोटोतून पाहा गौरवशाली इतिहास..

Saisimran Ghashi

नागपूर जंक्शन (रेल्वे स्टेशन)

नागपूर जंक्शन रेल्वे स्टेशनचे हे दुर्मिळ छायाचित्र आहे

nagpur railway station old photos | esakal

सरकारी वैद्यकीय महाविद्यालय (१८७०)

सरकारी वैद्यकीय महाविद्यालय हे दुर्मिळ छायाचित्र आहे

Government Medical College (1870) nagpur old photos | esakal

वल्लभभाई पटेल नागपुरात (1947)

वल्लभभाई पटेल नागपुर दौऱ्यावर आलेले असतानाचे दुर्मिळ छायाचित्र

Vallabhbhai Patel in Nagpur (1947) old photos | esakal

नागपूर रेल्वे स्टेशन (१८६७)

नागपूर रेल्वे स्टेशनचे अत्यंत दुर्मिळ छायाचित्र आहे

nagpur historical photos | esakal

नागपूरची सरकारी शाळा (१८७०)

नागपूर येथील सरकारी शाळेचा ऐतिहासिक फोटो

Nagpur Government School (1870) old photos | esakal

"फ्री चर्च ऑफ स्कॉटलंड मिशन स्कूल" (१८७०)

"फ्री चर्च ऑफ स्कॉटलंड मिशन स्कूल"चा हा दुर्मिळ फोटो

"Free Church of Scotland Mission School" (1870) nagpur old photos | esakal

नागपूरचे मंदिर

नागपुरमधील प्राचीन मंदिराचे दुर्मिळ छायाचित्र आहे

Nagpur Temple old photos | esakal

नागपूर संग्रहालय (१८७०)

नागपूर येथील संग्रहालयचे 1870 मधील ऐतिहासिक छायाचित्र

Nagpur Museum (1870) old photos | esakal

सीताबर्डी नागपुर (१८६०)

सीताबर्डी किल्ला नागपुर येथील ऐतिहासिक छायाचित्र

Sitabardi fort Nagpur (1860) old photos | esakal

"एक्सप्रेस मिल"

भारतातील पहिली गिरणी "एक्सप्रेस मिल"चा दुर्मिळ फोटो आहे

India's first mill "Express Mill" nagpur old photos | esakal

जगातील सर्वात घातक महिला गुप्तहेर! जिच्यामुळे न्यूड डान्सिंग फेमस झालं..

mata hari spy history | esakal
येथे क्लिक करा