Saisimran Ghashi
पुणे तिथे काय उणे अशी म्हण आहे. याच पुण्याची अत्यंत दुर्मिळ छायाचित्रे आम्ही तुम्हाला दाखवणार आहे.
पुण्यातील शनिवार वाड्याचा हा जुना फोटो आहे.
पुण्याच्या मंडई स्टेशन मार्केटचा हा दुर्मिळ फोटो आहे.
पुणे विद्यापीठाचा हा सुंदर जुना फोटो आहे.
येरवडा कारागृह 1871 मध्ये ब्रिटिशांनी बांधले होते.
भवानी पेठेचा इतिहास ब्रिटीश राजवटीपूर्वीचा आहे. या पेठेला 1763 मध्ये बांधण्यात आलेल्या भवानी देवीचे नाव देण्यात आले आहे.
पुणे रेल्वे स्टेशन 1858 सालातील हा दुर्मिळ फोटो आहे.
खडकवासला धरण पुण्याचे 1961 सालातील दुर्मिळ छायाचित्र आहे.