कसे दिसायचे बाजीराव पेशवे? अस्सल दुर्मिळ छायाचित्रे बघाच

Saisimran Ghashi

बाजीराव पेशवे

बाजीराव पेशवे हे मराठा साम्राज्याचे एक महत्त्वाचे और प्रख्यात सेनापती होते.

bajirao peshwa phtos | esakal

२० व्या वर्षी पेशवापद

बाजीराव पेशवांचे वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी पेशवापदावर निवडले गेले.

bajirao peshwa life story | esakal

युद्धांमध्ये विजय

त्यांनी मराठा साम्राज्याची सीमारेषा विस्तृत केली आणि अनेक युद्धांमध्ये विजय मिळवला.

bajirao peshwa mastani story | esakal

उत्तर भारतात साम्राज्य

त्यांच्या नेतृत्वात मराठ्यांनी उत्तर भारतातही आपला प्रभाव प्रस्थापित केला. त्यांनी युद्धात मुघल साम्राज्याला पराभूत केले.

bajirao peshwa war story | esakal

शौर्यसंपन्न सेनानी

बाजीराव पेशवा यांना एक उत्कृष्ट कूटनीतीकार आणि शौर्यसंपन्न सेनानी मानले जाते.

bajirao peshwa old photos | esakal

मराठासाम्राज्याचा सुवर्णकाळ

त्यांचा कार्यकाळ मराठा साम्राज्याच्या उत्कर्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण होता.

bajirao peshwa rare photos | esakal

इतिहास प्रसिद्ध

बाजीराव पेशवा यांच्या जीवनावर आधारित अनेक कथा आणि इतिहास प्रसिद्ध आहेत.

shaniwar wada old photos | esakal

दुर्मिळ फोटो

त्या काळात फोटोग्राफी भारतात पोहोचली नव्हती त्यामुळे बाजीराव पेशवा कसे दिसायचे, हे अचूक सांगता येत नाही. मात्र, चित्रकारांनी त्यांची अनेक चित्रे रेखाटलेली आहेत.

bajirao peshwa and mastani love story | esakal

प्रेरणादायी छायाचित्रे

पण त्यांच्या प्रतिकृतिची छायाचित्रे आजही अनेकांना प्रेरणा देणारे आहेत.

pune historical photos | esakal

कसं दिसायचं 150 वर्षांपूर्वीचं महाराष्ट्र राज्य? 10 अस्सल दुर्मिळ फोटो बघाच

Maharashtra 150 years Old Photos | esakal
येथे क्लिक करा